काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या विधासनभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं. ऐन राज्यसभा निवडणुकीवेळीच चव्हाणांनी भाजपात प्रवेश केल्याने राज्यसभा निवडणुकीची समीकरणं बदलणार आहेत. राज्यसभेतून निवृत्त झालेले खासदार नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. भाजपला अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर खासदार करायचं आहे. […]
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना थेट व्यासपीठावरूनच धमकी दिली आहे. ते म्हणाले की, माझ्यावर टीका करतो त्यामुळे एक दिवस मी त्याला चोप नक्की देणार सोडणार नाही. त्याला मी असं सोडत नाही. 17 व्या लोकसभेनं विक्रम केले, ही लोकसभा देश लक्षात ठेवेल, मोदींचे […]
Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी […]
Vinayak Raut : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते सातत्याने भाजप (BJP) आणि शिंदे गटावर जोरदार टीका करत आहेत. आज एका कार्यक्रमात बोलतांना त्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर जोरदार टीका केली. कोंबडी चोराची पीस तुम्हीच काढली असं विधान करत ठाकरेंनी राणेंचं नाव न […]
Bhaskar Jadhav On Narayan Rane : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून सध्या सभेवर सभा घेत असल्याचं दिसतंय. अशातच सिंधुदूर्गमधील कणकवलीत उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांची सभा पार पडली. या सभेत भाषणादरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीकेची झोड उठवली […]
Uddhav Thackeray : आमच्यासोबत येणाऱ्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना वेगवेगळ्या चौकशांना सामोरे जावे लागत आहे. पण थांबा आमचेही दिवस येतील. तेव्हा हे सर्व व्याजासह फेडू. फक्त व्याजासह नाही तर चक्रवाढ व्याजासह फेडू, असा इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप आणि शिंदे गटाला दिला. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. येथे सावंतवाडीत त्यांनी शिवसैनिकांशी […]
Lok Sabha 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांचा (Lok Sabha 2024) प्लॅन काय असेल याची माहिती सध्या कुणाकडेच नाही. जागावाटपाच्या चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही. महायुतीतही निर्णय झालेला नाही. मात्र युतीतील सर्वात मोठा पक्ष भाजपाचं काय प्लॅनिंग असू शकतं याचा खुलासा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला आहे. […]
मुंबई : भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वसनीय समजले जाणारे अनिल देसाई आणि राष्ट्रवादी (शरद पवार) गटाच्या खासदार वंदना चव्हाण हे लवकरच माजी खासदार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी. स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्नाचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे […]
Narayan Rane: मराठा आरक्षणावरुन सुरु असलेली धग आता अखेर बंद झाली. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची पदयात्रा मुंबईत (Mumbai) धडकताच सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात. सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याची अधिसूचना सरकारने काढली. त्यानंतर शनिवारी (२७ जानेवारी) मराठा आंदोलक नवी मुंबईतून परतले. मनोज जरांगे पाटील हेही जालन्यातील अंतरवली सराटीत पोहोचले. दरम्यान, सरकारच्या […]