Manoj Jarange on Chhagan Bhujbal Minister Post : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार छगन भुजबळ यांची (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात एन्ट्री झाली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज भुजबळांना मंत्रिपदाची शपथ दिली. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भुजबळांना मंत्रिपद दिल्यावरून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र […]
अजित पवार जातीयवादी लोकं पोसायचं काम करत आहेत. अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरे जावं लागेल.
नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी प्रचंड रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाने यासाठी जोर लावला आहे.
शाळा, कॉलेजांत आपल्या मुली काय करतात याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंदू मुली म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं मशीन असं सध्या सुरू आहे.
समाजात प्रतिष्ठीत समजल्या जाणाऱ्या डॉक्टर आणि वकील या पेशांसाठी जसा खास पोशाख असतो तसाच पोशाख शिक्षकांसाठीही असायला हवा
मी खासदार झालो तेव्हा मलाही पक्ष सोडून आमच्या पक्षात सहभागी व्हा असा निरोप होता, असे खासदार वाजे म्हणाले आहेत.
Satpeer Dargah Violence Stone Pelting 31 Police Injured Nashik : नाशिकच्या (Nashik) काठे गल्ली परिसरातील अनधिकृत सातपीर दर्गा 15 एप्रिल रोजी रात्री हटवण्यात आला आहे. ही कारवाई (Satpeer Dargah Violence) मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्तपणे करण्यात आली आहे. परंतु त्याआधी या परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाला होता. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण (Nashik […]
Chandwad Court : शनिवारी 5 एप्रिल रोजी चांदवडच्या न्यायालयाबाहेर अजब घटना घडली ज्याची चर्चा सध्या संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्ह्यात होताना
नाशिक : एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी न देण्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी अवकाळीची पाहणी करण्यासाठी आले असता वादग्रस्त विधान करत बळीराजालाच सुनावल्याचं समोर आले आहे. कर्जमाफीच्या पैशातून लग्न, साखरपुडा करता अशा शब्दत कोकाटेंनी कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या करणाऱ्या शेतकऱ्याला सुनावले आहे. कोकाटेंच्या या विधानावरून विरोधकांच्या आक्रमक प्रतिक्रिया समोर येण्यास सुरूवात झाली […]
Trimbakeshwar Devasthan Declared A Class Pilgrimage : नाशिककर आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानाबाबत (Trimbakeshwar Devasthan) राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानला तिर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देण्यात आलाय. त्यामुळे भाविकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण आहे. त्यामुळे आता देवस्थानच्या विकास आराखड्याला गती मिळणार (Mahayuti Government) आहे. तसेच भाविकांना मोठ्या प्रमाणात सोयी-सुविधा […]