Ajay Bagul Arrested : गंगापूरच्या विसेमळा गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागून यांचा पुतण्या अजय बागूल याला अटक
नाशिकमधील जेल रोडवरील शिवाजीनगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे.
सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंढेगाव फाट्याजवळ ही घटना घडली.
आम्हालाही सगळ्यांना वाटतं, का वाटू नये? आपल्या पक्षाचा जो कुणी नेता असेल तो जास्तीत जास्त मोठ्या पदावर गेला पाहिजे,
सुधाकर बडगुजरांवर चौकशीअंती कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा बानकुळे आणि माझ्यात थोडा विसंवाद झाल्याचं मान्य केलं.
मी निष्पाप होतो तरीही माझ्यावर चुकीचे आरोप झाले. ठाकरेंच्या पक्षात माझा अपमान झाला. आता महापालिका निवडणुकीत दूध का दूध अन् पाणी का पाणी होईल
Ravindra Chavhan On Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजर यांच्या भाजप पक्षप्रवेशाविषयी माझ्याकडं कोणतीही माहिती नसल्याचं म्हणत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता कार्यध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavhan) यांनीदेखील आजचा दिवस पक्षप्रवेशाचा असतो तीन वाजेपर्यंत वाट पहा असे म्हणत सस्पेन्स वाढवला आहे. त्यामुळे आता तीन वाजता सुधाकर बडगुजर […]
कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला.