माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर म्हणाले, इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याचा विचार आता काँग्रेसने सोडून द्यायला हवा.
नितीश कुमार यांचं बिहारच्या राजकारणात किती महत्व आहे याचा अंदाज भाजप नेत्यांच्याच वक्तव्यावरून येत आहे.
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.
जयपूरमधील पेट्रोल पंपाजवळ LPG आणि CNG ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत अनेक वाहनांना आग लागली.
अमेरिकेच्या शेअर बाजारात हाहाकार उडाला असून त्याचा इफेक्ट आज भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
प्रधानमंत्री संग्रहालय आणि पु्स्तकालय सोसायटीचे सदस्य रिजवान कादरी यांनी राहुल गांधी यांना एक पत्र लिहीले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पु्न्हा खालावली आहे. अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रिजर्व बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो रेट संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नक्षलवादी आणि नक्षलवाद विरोधी दल ग्रेहाऊंड्स यांच्यात मुलुगू जिल्ह्यातील एतुरनगरममधील जंगलात चकमक उडाली.