- Home »
- national News
national News
‘लिपस्टिक’चं इकॉनॉमी कनेक्शन काय? बजेटवर कसा होतो परिणाम? जाणून घ्याच!
ज्यावेळी लिपस्टिकची विक्री वाढते आणि लक्झरी ब्यूटी प्रॉडक्ट्सची विक्री कमी होते त्यावेळी त्या देशाच्या आर्थिक संकटाचा संकेत मिळतो.
दिल्लीत राजकीय भूकंप! आठ आमदारांची आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी; केजरीवालांवर खापर
सत्ताधारी आम आदमी पार्टीला जोरदार झटका बसला आहे. एकाच वेळी पक्षाच्या तब्बल आठ आमदारांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली आहे.
“2014 नंतरचे पहिलेच अधिवेशन ज्यात विदेशातून..”, PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2014 पासून हे पहिलेच असे अधिवेशन आहे ज्याच्या एक ते दोन दिवस कोणतीही विदेशी ठिणगी पडली नाही.
खुली अर्थव्यवस्था, ड्रीम बजेट ते मिलेनियम बजेट; वाचा, पाच अर्थसंकल्पांचा इतिहास..
भारत स्वतंत्र झाल्यानंतर अनेक अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केला. यातील काही बजेटने जगातील अनेक देशांना बुचकळ्यात टाकले.
Budget 2025 : रेल्वे बजेट काय होतं? सरकारने का बंद केलं.. वाचा, निर्णयामागची खरी स्टोरी..
सन 2016 मध्ये तत्कालीन रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी रेल्वे मंत्रालयाचे अखेरचे रेल्वे बजेट सादर केले.
वाहनांना नो एन्ट्री अन् VVIP पास रद्द.. महाकुंभातील दुर्घटनेनंतर योगी सरकारचे 5 निर्णय
या संपूर्ण मेळा क्षेत्राला नो व्हेईकल झोन घोषित करण्यात आले आहे. तसेच सर्व व्हिआयपी पास रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महिलांना दरमहा अडीच हजार, 500 रुपयांत सिलिंडर; काँग्रेसने पाडला आश्वासनांचा पाऊस
काँग्रेसने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी घोषणापत्र जारी केले आहे. यात महिला आणि युवकांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत.
महाकुंभात संगमस्थळी सर्वाधिक गर्दी, चेंगराचेंगरी झालेलं ‘संगम नोज’ ठिकाण नेमकं काय? जाणून घ्या
प्रयागराजमधील ज्या ठिकाणी गंगा, सरस्वती आणि यमुना नद्यांचा संगम होतो त्या ठिकाणाला संगम नोज (संगम तट) म्हणतात.
“बॅरिकेडिंग तुटली, पळापळ सुरू झाली अन् आम्ही..”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं?
मौनी अमावस्येच्या शाही स्नाना दरम्यान प्रयागराज मधील संगम तटावर चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेत दहा पेक्षा जास्त भाविकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेक भाविक जखमी, दहा जणांचा मृत्यू; अमृतस्नान रद्द
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले आहेत. तर दहा जणांचा मृत्यू झाला आहे.