वाजपेयी यांच्या काळात पक्षाला आरएसएसची गरज लागायची कारण त्यावेळी भाजप छोटा पक्ष होता. पण आज आम्ही विस्तारलो आहोत. भाजप आता स्वतःत स्वतःला चालवत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू आहे. या टप्प्यातही अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
हरियाणातील नूंह मध्ये एका टूरिस्ट बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत दहा जणांचा होरपळून मृत्यू झाला.
लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी नेते मंडळीत पक्ष बदलण्याची स्पर्धाच सुरू होती. अनेक दिग्गज नेत्यांनी आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन पक्ष बदल केला.
मला अशी कोणतीच शक्यता दिसत नाही. देशातील ६० कोटी लाभार्थ्यांची फौज पीएम मोदींच्या बरोबर आहे. त्यामुळे भाजपला प्लॅन बीची गरज नाही.
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई माधवी राजे सिंधिया यांनी आज दिल्लीतील एम्समध्ये अंतिम श्वास घेतला.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात कुणी नऊ वेळा तर कुणी सात वेळा निवडणुकीत बाजी मारली आहे.
आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात हैदराबाद विजयवाडा महामार्गावर बुधवारी सकाळी अपघात झाला. या अपघातात सहा लोकांचा मृत्यू झाला.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज थोड्याच वेळात दाखल करतील.
1996 पासूनचा इतिहास पाहिला तर मध्य प्रदेशात भाजप प्रत्येक निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी होत आला आहे.