जर एखादा पुरुष दुसऱ्या एखाद्या पुरुषाप्रती आकर्षित होत असेल तर यात लपवण्यासारखं काहीच नाही. अशा लोकांनी त्यांच्य मनातील विचार पालकांना सांगितलेच पाहिजेत.
इस्त्रोने दोन दिवसांपूर्वी SpaDeX म्हणजेच स्पेस डॉकिंग प्रयोग केला होता. या मिशनचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
क्यूएस फ्यूचर इंडेक्समध्ये भारताला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ग्रीन स्किल्ससह भविष्यातील रोजगाराच्या बाबतीत दुसरा क्रमांक मिळाला.
पत्नीची मद्यपान करण्याची सवय तोपर्यंत क्रूरता ठरू शकत नाही जोपर्यंत पत्नी नशेच्या आहारी जाऊन पतीविरुद्ध अयोग्य वर्तणूक करत नाही.
गोविंद पुरीमध्ये मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर सरकारी वाहनाचा निवडणुकीत प्रचारात वापर केला म्हणून एफआयआर दाखल झाला आहे.
राजकीय वारसा घेऊन राजकारणात आलेल्या अनेक नेत्यांची परीक्षा या दिल्लीच्या निवडणुकीत होणार आहे.
सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.
लुधियाना पश्चिम मतदारसंघातील आम आदमी पार्टीचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी यांचा काल रात्री बंदुकीची गोळी लागून मृत्यू झाला.
आर. अश्विनने एका महाविद्यालयातील कार्यक्रमात हिंदी भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. हिंदी भाषा भारताची राष्ट्रीय भाषा नाही.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला आहे.