मनोज जरांगे पाटील आणि नवनाथ दोडचा सीडीआर गृह विभागाने तपासले पाहिजे. नवनाथ दोडचा आका मनोज जरांगे आहे, त्याच्या मुसक्या अवळल्या
जरांगेला फिरालया वाळू माफियांच्याच गाड्या लागतात. जरांगेच सगळ्या माफियांचा आका आहे, असा आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला.
जरांगे आता पागल, वेडा झालाय, त्याला लवकरच मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ येणार, अशी टीका नवनाथ वाघमारेंनी जरांगेवर टीका केली.
मनोज जरांगेंनी आपले उपोषण सोडल्यानंतर धनगर आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) यांनीही उपोषण सोडलं आहे.
जरांगे पाटील यांना पेट्या द्यायच्या आणि आपलं स्थान भक्कम करण्याचा सत्तार यांचा पयत्न असल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.
ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्याच लोकांचा, काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी त्यांच्याच लोकांनी हे काम केलं. - नवनाथ वाघमारे
Navnath Waghmare : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी (OBC) समाजामध्ये घुसपेट करण्याचा प्रयत्न एका समाजाकडून होत आहे. या समाजाकडे 200 पेक्षा जास्त