Amol Mitkari : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission)राष्ट्रवादी शरद पवार गटाला (Nationalist Sharad Pawar group) तुतारी हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हाचं अनावरण सोहळा रागगडावर पार पडला. या सोहळ्यासाठी शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule), आमदार जितेंद्र आव्हाड(jitendra awhad), आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार […]
Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या […]
Jitendra Awhad On Sanjay Gaikwad : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अध्यादेशानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला. त्यावरुन शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad)यांनी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यांच्या कमरेत लाथ घालून बाहेर काढा, असं वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं. त्या वक्तव्याविरोधात आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar […]
Rohit Pawar On Gulabrao Patil : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar group)आमदार रोहित पवार (Rohit Pawar)यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. ईडी चौकशी प्रकरणात चुकीचे आणि खोटे आरोप केल्याप्रकरणी पुणे न्यायालयात (Pune Court)आमदार रोहित पवार यांनी 100 कोटी रुपयांचा दावा दाखल केला आहे. Sonam Kapoor : ‘इंडस्ट्रीत […]
Ahmednagar : शिवसेना नेमकी कुणाची आणि 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar)यांनी निकाल दिला. शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांचीच असल्याचं नार्वेकर यांनी जाहीर केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी नेमकी कोणाची? यावर देखील आता निर्णय होणं बाकी आहे. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure)यांनी भाष्य केलं आहे. लवकरच […]
Ahmednagar : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेमुळे विकासकामांची गती थंडावत आहे. दोन-दोन वर्षे कामांना मंजुरी मिळूनही वर्कऑर्डर निघत नाही. सत्ताधारी या सरकारला “गतिमान” म्हणायचे तरी कसे? हे सरकार वसुली सरकार, स्थगिती सरकार, घोटाळे सरकार असून यांना सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार नाही. रस्त्याचे काम झालेच पाहिजे, यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं […]