- Home »
- NCP
NCP
“देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी…” अनिल देशमुखांचं नवं चॅलेंज!
देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर तीन वर्षांपूर्वी माझ्यावर झालेल्या आरोपांचा न्या. चांदीवाल यांच्या कोर्टाने सरकारकडे सादर केलेला चौकशी अहवाल सार्वजनिक करा.
‘देवेंद्र फडणवीसांची ही नवी चाल’; सचिन वाझेंच्या आरोपांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांची ही नवी चाल आहे. सचिन वाझेंच्या मार्फत माझ्यावर आरोप करण्यात येत आहेत, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत.
आज, उद्या अन् भविष्यातही आहे इथंच राहणार; नरहरी झिरवळांनी ठासूनच सांगितलं
मी आज उद्या अन् भविष्यातही आहे इथंच अजित पवार गटात राहणार असल्याचं सांगत आमदार नरहरी झिरवळ यांनी ठासून सांगितलं. नाशिकमधील सुरगाण्यात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
“..तर मी राजकारणातून संन्यास घेईन”; संतापाच्या भरात अजितदादांचं कुणाला चॅलेंज
मी वेष बदलून दिल्लीला जात होतो हे साफ खोटं आहे. कुणीही काहीही बडबडतं त्यांना लाज वाटली पाहिजे.
पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या; जीवघेण्या हल्ल्यानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया
हल्ला करणारी तीनच पोरं होती, पोलिसांच्या बंदुकीत 24 गोळ्या होत्या, अशी पहिली प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिलीयं.
विधानसभेलाही लोकसभेचाच पॅटर्न; दादांच्या आमदारांविरोधात शरद पवारांच्या तरुणांची फौज…
शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचाच पॅटर्न राबवण्यात येणार असून अजित पवार गटाविरोधात शरद पवार गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.
‘नाहीतर शरद पवारांना त्रास होईल’, विद्या चव्हाणांच्या गंभीर आरोपांवर चित्रा वाघांचा प्रत्युत्तर
Chitra Wagh On Vidya Chavan : काही दिवसांपूर्वी भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष
शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी होणार 270 कोटींचा धूर : शिंदे सरकार विरोधकांच्या रडारवर
'विशेष प्रसिद्धी मोहीम नाही तर 'निवडणुकीची प्रसिद्धी मोहिमच' असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारच्या मनातलं सांगितलंय. सरकारकडून योजनांच्या प्रसिद्धीसाठी 270 कोटी रुपयांची तरदूत करण्यात आलीयं. या निर्णयावरुन जयंत पाटलांनी सरकारचा निषेध केलायं.
“दिंडोरीत झिरवळच महायुतीचे उमेदवार”; पक्षांतराच्या चर्चांना तटकरेंचा फुलस्टॉप!
विधानसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघातू नरहरी झिरवाळ हेच महायुतीचे उमेदवार असतील. त्यांच्याबाबतीतील चर्चा निरर्थक आहेत.
‘अजितदादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये’, राज ठाकरेंना राष्ट्रवादीकडून ठोस प्रत्युत्तर
Amol Mitkari On Raj Thackeray : पुण्यात (Pune) झालेल्या मुसळधार पावसानंतर मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी