Jitendra Awhad vs Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेत्यांत जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. यात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आघाडीवर आहेत. आव्हाड सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत. आताही त्यांनी अजित पवारांच्या एका वक्तव्यावर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाण्यात गुंडगिरी आहे असे अजित […]
Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या 84 व्या वर्षीदेखील माणूस एवढ्या जिद्दीने लढतोय, हा सर्वांसाठी मोठा आदर्श असला पाहिजे. या वयामध्ये देखील ते एकदम कुल आहेत. त्यामुळे अजितदादांची अडचण कशाला असायला पाहिजे? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना विचारला आहे. पवारसाहेब हे रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : अजितदादा भाजप अन् शिंदेंना स्वस्थ बसू देणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्हा गटातील नेत्यांमध्ये चुरस असल्याचं दिसून येत आहे. शरद पवार गटाच्या नेत्यांकडून टीप्पणी केल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. अशातच आता आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra […]
Ajit Pawar News : 2019 साली शिवसेनेसोबत गेलो मग आता भाजपसोबत काय बिघडलं, असा खडा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. दरम्यान, मुंबईत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या(Ncp) कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात अजित पवार गटाच्या सर्वच नेत्यांनी हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर थेट भाष्य केलं […]
Ajit Pawar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. एकीकडे महायुतीचे तीन घटक पक्ष तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पक्षांकडून रणनीती आखण्यात येत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही हालचाली सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत आज अजित पवार गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी कार्यकर्त्यांना मुंबईवर फोकस […]
सुप्रिया सुळे माझी जेवढी काळजी घेतात, त्यापेक्षा 10 टक्के जरी शरद पवारांनी (Sharad Pawar) योग्यवेळी काळजी घेतली असती तर आज चित्र वेगळं असतं, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) लगावला आहे. दरम्यान, पुण्यात आज संघटनात्मक बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी […]
Devendra Fadnvis On Supriya Sule : राज्यात सध्या हत्या, ड्रग्ज तस्करीची प्रकरणं उघडकीस येत असल्याने विरोधकांकडून या मुद्द्यावरुन राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. सुळेंच्या या आरोपांवर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी मौन सोडलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी तत्कालीन महाविकास […]
NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमात ‘एकच वादा अजितदादा’ऐवजी ‘एकच वादा महेशदादा’ अशी घोषणा ऐकायला मिळाल्या आहेत. पुण्यातील मोशीमध्ये आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात हा प्रकार घडला आहे. कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांचं (Rupali Chakankar) भाषण सुरु असतानाच काही जणांकडून अशी घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात एकच वादा अजितदादा अशा घोषणा ऐकायला मिळतात पण या […]
NCP News : लोकसभा निवडणुका जवळ येत चालल्याने राज्यातील राजकारण (Lok Sabha 2024) ढवळून निघत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटप अंतिम झालेले नाही. त्यातच आता महायुतीने पुढील पाऊल टाकले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना व महायुतीच्या इतर ११ घटक पक्षांच्यावतीने येत्या १४ जानेवारी रोजी महाराष्ट्रभरात जिल्हास्तरीय मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. या मेळाव्यांसाठी राष्ट्रवादी […]
Ajit Pawar : ‘वय झाल्यानंतर थांबायचं असतं. ही परंपरा आपल्याकडे आहे. पण काहीजण ऐकायला तयार नाहीत. हट्टीपणा करतात. सरकारी नोकरीत तर 58 लाच रिटायर होतात. काही 65 ला, तर काही जण 70 ला रिटायर होतात. पण, काही मात्र 80 झाले, 84 झाले तरी थांबेना. अरे काय चाललंय?. आम्ही आहोत मागे निर्णय घ्यायला,’ अशा शब्दांत राज्याचे […]