पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड (Kasba-Chinchwad Bypoll) पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपचे (BJP) मंत्री (Minister) गुंडांना घेऊन प्रचार करत होते. गुंडांबरोबर त्यांचे काय डील झाले आहे मला माहिती नाही. पण भाजप जर गुंडांना घेऊन सर्वसामान्य जनतेला मत देण्यासाठी दमदाटी करत असेल तर मतदारांनी या पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवला पाहिजे. तसेच केंद्रीय निवडणूक आयोगानेही अत्यंत चुकीचा […]
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगांचे, कष्टकऱ्यांचे शहर आहे. या भागाचे काम करण्याची संधी ज्यावेळी मला येथील जनतेने दिली. तेव्हा मी सर्व जाती धर्मातील नागरिकांना सोबत घेऊन काम केले. प्रत्येकाला चांगली पदे दिली. एका महिला भगिनीने तर मला स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या नाहीतर मी जीवच देईन, अशी धमकी दिल्याचा किस्सा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार […]
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही […]
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या मुख्यमंत्री पदाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) अनेक आमदार हे जाहीरपणे 2024 साली अजितदादांना मुख्यमंत्री करणार, असे बोलत असतात. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईच्या (Mumbai ) कार्यालयाबाहेर भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचे पोस्टर लागले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु […]
राष्ट्रवादी काँग्रसचे ( NCP ) ज्येष्ठ नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit Pawar ) हे आज पिंपरी चिंचवड ( Pimpri Chinchwad ) येथे होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांच्या मुलाखतीवर भाष्य केले. कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे हे ट्रॅपमध्ये […]
मुंबई : ‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जे काही 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत पत्र आहे ते पब्लिश करावं. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मिडीयाला ही हे पत्र दाखवावं जेणे करून मिडीयाला कळेल की, खरं काय आहे ?’ असं प्रतिउत्तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकांरांशी बोलताना कोश्यारी यांना दिलं. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल […]
मुंबई : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताचं आपल्या राज्यापाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळातील काही गौप्यस्फोट केले आहेत. ते म्हणाले की, कोश्यारी यांना यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीबद्दल विचारले असता ते म्हणाले की, जे राजकारणी आहेत, नेते […]
पिंपरी चिंचवड : चिंचवड आणि कसबा (Chinchwad and Kasba) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे अनेक नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. चिंचवड मतदार संघात महाविकास आघाडीच्यावतीने उमेदवार असलेल्या नाना काटे (Nana Kate) यांच्या प्रचारार्थ असलेल्या सभेत अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपवर हल्लाबोल […]
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी (By elections) आज प्रचार सभेचा धडाका सुरु झाला आहे, भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्यासाठी भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची आज सभा होणार आहे, तर राष्ट्रवादीच्या नाना काटे (Nana Kate) याच्यासाठी विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) देखील मैदानात उतरले आहेत, अजित पवार यांची […]
पिंपरी : स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपने आजारी आमदारांना मतदान करण्यासाठी रुग्णवाहिकेतून नेले. त्यामुळे आमदारांच्या आजारपणापेक्षा भाजपला मतं महत्वाची होती. आजारपणातही लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap), मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांना रुग्णावाहिकेतून मतदानासाठी आणले. मात्र, तिकीट वाटपावेळी यांना टिळकांचे कुटुंब (Tilak Family) दिसले नाही, अशी भाजपवर (BJP) सडकून टीका राज्याचे विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. […]