Chhagan Bhujbal On Gopinathrao Munde : स्वर्गीय मुंडे साहेब आणि मी 2002 मध्ये वेगळा पक्ष काढणार होतो असा खुलासा आज राज्याचे
मुंबई : मतदार कुठून आले, कुणाचे नाव यादीत आले, कोणाचे कमी झाले, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाने दिली आहेत. राहुल गांधी आता कव्हर फायरचा प्रयत्न करत आहेत. खोटं बोलून स्वत:चं समाधान करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, दिल्लीच्या निकालापूर्वी नॅरेटिव्ह सेट करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल […]
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मागे लागलेली साडेसाती दोन महिन्यांनंतरही सुरूच आहे. सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) हत्या प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराडला (Walmik Karad) अटक झाल्याने त्यांच्या डोक्यावर राजीनाम्याची टांगती तलवार आहे. त्यातच त्यांच्यावर कोट्यावधींच्या घोटाळ्याचे आरोप झाले. त्यातही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मुंडे यांनी निवडणूक अर्जात माहिती लपवल्याचा दावा करत विरोधी […]
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) किती कसलेले प्रशासक आहेत, याचा रोज नवीन अनुभव राज्याला येत आहे. तीन पक्षांचे सरकार असले तरीही दोन्ही सहकारी पक्षांना कंट्रोल करण्यासाठी त्यांनी प्रत्येक टप्प्यावर फिल्डिंग लावली आहे. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीतील (NCP) मंत्र्यांवर, आमदारांवर वॉच एकढा जबरदस्त लावला आहे की त्यांना फारशी हालचाल करायला वावच उरत नाही. या आमदारांच्या मतदारसंघातील आणि […]
बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला अटक झाली आहे. यामुळे मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. अशातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damaniya) यांनी मुंडे यांच्यावर शेकडो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर आता मुंडे आणखी एका प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे. (Opposition […]
मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या (Congress) प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. दिल्ली विधानसभेचे (Delhi) मतदान आटोपताच काँग्रेसकडून याबाबत घोषणा शक्यता आहे. महाराष्ट्रात मराठा अध्यक्ष नेमायचा, की संविधान बचाव मोहिमेअंतर्गत अल्पसंख्याक, दलित समाजातील नेत्याची नियुक्ती करायची, हा प्रश्न आतापर्यंत पक्षश्रेष्ठींसमोर होता. तो आता सुटला आहे. राऊतांकडे पक्ष सावरण्याची जबाबदारी […]
बीड : भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर केलेल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची अखेर दखल घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या आरोपांच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे. मागील दोन वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे. (An investigation will be […]
Sunil Tatkare : विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे (MVA) नेते, अनेक कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच
Chhagan Bhujbal On Sharad Pawar : जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Jadhav Group of Institutes) , पुणे कडून आयोजित आठव्या
“आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली कर ती कामं दर्जेदारच असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये. शिवाय विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मोक्का लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन”, असा […]