- Home »
- NCP
NCP
डावखरे कुटुंबात फूट, निरंजन डावखरेंच्या मोठ्या भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांचे बंधू प्रबोध डावखरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने डावखरे कुटुंबात फूट पडल्याचं बोललं जातंय.
विधानपरिषदेच्या जागेवरून तटकरे-गोगावले पुन्हा भिडणार; दोघांकडूनही मुलांसाठी फिल्डिंग पण भाजप किंगमेकर
Kokan Vidhan Parishad Election-विधानपरिषदेच्या निवडणूक जाहीर होताच मंगळवारी मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले.
विधानपरिषद निवडणूक: अहिल्यानगरच्या जागेवर राष्ट्रवादी दावा ठोकणार की भाजप ? संख्याबळ कुणाच्या बाजूने ?
Vidhan Parishad Election-आता बदलत्या परिस्थितीत भाजप संख्याबळाने आघाडीवर असल्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजप की अजित पवार गटाकडे जाणार याबद्दल उत्सुकता आहे.
पुणे स्थानिक स्वराज्यचा कुणाचा आमदार होणार ? राष्ट्रवादी अन भाजपमध्ये जोरदार टक्कर !
Vidhan Parishad Election-तर २०१० आणि २०१६ च्या सलग दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी बाजी मारली. डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची मुदत संपली.
पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला अन् पाऊण तास चर्चा; राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?
Parth Pawar And CM Fadnavis Meeting : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या घडामोडींवर संपूर्ण राज्याचे
‘त्या’ विषयावर चर्चा करायची माझी इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्याशेजारी बसल्या. त्यावर रोहित पवारांनी नाराजीही व्यक्त केली.
सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलांना धक्का; प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरुन हटवलं?
NCP On Sunil Tatkare : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सुरु असणाऱ्या घडमोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादा अडचणीत असताना नाही पण तटकरेंसाठी.., शेळकेंच्या वक्तव्याचा रोहित पवारांकडून समाचार
Rohit Pawar on Shelke's statement सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील सुनील शेळके आणि रोहित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
रोहित पवार लवकरच काँग्रेसमध्ये जाणार राहुल गांधींची भेटही घेतली; राष्ट्रवादीच्या सुनील शेळकेंचा खळबळजनक दावा
Rohit Pawar हे काही दिवसांतच काँग्रेसमध्ये जातील असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांना टिंगलटवाळीची भाषा शोभत नाही; राहुल गांधींवरून पवारांनी फडणवीसांना सुनावले !
Sharad Pawar- राहुल गांधीसंबंधी जे शब्द वापरले आहे, ते मला अयोग्य वाटले आहेत. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत.