Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या पहिल्या दिवशी आज भारतीय हॉकी पुरुष संघाने दमदार कामगिरी करत न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव केला आहे.
ट्रेंट बोल्ट 17 जून रोजी टी-20 विश्वचषकातील शेवटचा सामना खेळणार आहे.