- Home »
- Nifty
Nifty
‘या’ सहा कारणांमुळे शेअर बाजार कोसळला…
Share Market Sensex Nifty Crash Reason : शेअर बाजारात आज ऐतिहासिक घसरण (Share Market) झाली. कोविडनंतरची सर्वात मोठी घसरण दिसून आली. आजची घसरण ऐतिहासिक आहे (Stock Market) आणि मार्केट कॅपच्या बाबतीत, 19 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. निफ्टी (Nifty) 1000 अंकांनी आणि सेन्सेक्स (Sensex) 3000 अंकांनी खाली व्यवहार करत आहे. ही घसरण गुंतवणूकदारांना […]
ब्लॅक मंडे! 10 सेकंदात 19 लाख कोटी रुपये बुडाले, सेन्सेक्स आणि निफ्टीत 5 टक्क्यांनी घसरण
Sensex and Nifty fell by 5 percent Share Market Update : ज्याची भीती होती तेच घडलंय. आशियाई शेअर बाजारातील तीव्र घसरणीचापरिणाम आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आलाय. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक उघडताच कोसळले. प्री-ओपन मार्केटमध्येच, दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5 टक्क्यांच्या मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना (Share Market Update) दिसले. यानंतर, जेव्हा बाजार […]
शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’…साडेनऊ लाख कोटी रुपयांचं नुकसान, मार्केट पडण्याचे प्रमुख 6 कारणे
Reasons Of Stock Market Crash Sensex Falls 820 : भारतीय शेअर बाजारात (Share Market) आज मोठी घसरण झाली. जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे बाजारात मोठी विक्री दिसून आली. व्यवहार बंद होताना, सेन्सेक्स (Sensex) 930.67 अंकांनी किंवा 1.22 टक्क्यांनी घसरून 75,364.69 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी (Nifty) 340 अंकांनी किंवा 1.47 टक्क्यांनी […]
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं! सेन्सेक्स धडामधूम…निफ्टी 23,150 च्या आसपास, ‘हे’ शेअर्स सर्वात जास्त घसरले
Sensex fell 1440 points Nifty around 23150 : राज्यभरातील गुंतवणूकदारांसाठी (Investment) महत्वाची बातमी आहे. आज शेअर बाजार उघडताच मोठा गोंधळ उडाला. व्यवहार सुरू झाल्याच्या एका तासाच्या आत, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE सेन्सेक्स) चा 30 शेअर्सचा (Share Market) सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी घसरला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE निफ्टी) देखील 200 पेक्षा जास्त अंकांनी घसरला. […]
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?
Indian Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला
Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. या घसरणीमुळे 1996 नंतर पुन्हा एकदा मंदी येण्याची शक्यता
ट्रम्प यांचा दणका.. कंगाल झाले शेअर बाजारातील महारथी, 40 दिवसात बुडाले हजारो करोडो रुपये
Indian Stock Market Crash : या आठवड्याच्या सुरूवातीपासून भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे.
शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी कोसळला; ‘या’ कारणांमुळे होतेय घसरण
Share Market भारतीय शेअर बाजार कोसळण्या मागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले कर.
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजारांखाली
Share Market भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी विक्रमी घसरण, दोन्ही इंडेक्स लाल रंगात
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस तरीही गुंतवणूकदार नाराज; ‘हे’ आहे कारण
Budget 2025 : लोकसभेत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2025 साठी अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला आहे.