Vaishnavi Hagawane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. तर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण (Nilesh Chavan) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
वैष्णवीच्या मृत्यूआधी आरोपींमधील एकासोबत त्याचे फोनवर बोलणे झाल्याचे सरकारी वकिलांचे म्हणणे आहे.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस सुनावली आहे.
Vaishnavi Hagawane Case Nilesh Chavan Arrested Update : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील ( Vaishnavi Hagawane Case) आरोपी निलेश चव्हाणला नेपाळ सीमेवरून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणला ( Nilesh Chavan) अटक करताना तांत्रिक विभागाचं पोलिसांना महत्वाचं सहकार्य लाभलं आहे. खरं तर निलेश वापरत असलेलं सिम कार्ड नेपाळमधील होते, त्यामुळे त्याचा माग काढणं पोलिसांसमोर मोठं आव्हान […]
Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार गेल्या काही दिवसांपासून फरार
बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
Nilesh Chavan ला सहआरोपी करणे चुकीचं आहे. या उलट त्याने बाळाची काळजीच घेतली. त्याचबरोबर निलेश चव्हाण हा हगवणेंचा नातेवाईक नाही.
Vaishnavi Hagawane : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात गाजत असून आतापर्यंत या प्रकरणात धक्कादायक माहिती
निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यातच निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.