- Home »
- Nilesh Lanke
Nilesh Lanke
निलेश लंकेंनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा; कोल्हेंचं मंचावरूनच सूचक विधान
Amol Kolhe News : आमदार निलेश लंकेंनी (Nilesh Lankde) लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं सूचक विधान शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी थेट मंचावरूनच केलं आहे. दरम्यान, अहमदनगरमध्ये छत्रपती संभाजी महाराज महानाट्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महानाट्य संपल्यानंतर अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना अमोल कोल्हे यांनी निलेश यांना […]
अहमदनगर लोकसभेचं तिकीट कुणाला? यंदा तडजोड नाही म्हणत राम शिंदेंनी थोपटले दंड
Ram Shinde : अहमदनगरमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राम शिंदे ( Ram Shinde ) आणि निलेश लंके दोघेही इच्छुक उमेदवार आहे. खासदार सुजय विखे यांच्यावर कुरघुडी करण्याची एकही संधी हे दोघे कधीही सोडत नाही. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. लंकेंच्या प्रतिष्ठानतर्फे नगर शहरात आयोजित करण्यात आलेल्या महानाट्यास हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी यंदा कोणतीही तडजोड होणार […]
Nilesh Lanke : महानाट्याच्या माध्यमातून लोकसभेची पेरणी? लंकेंनी स्पष्ट बोलून दाखवलं
Nilesh Lanke : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घराघरात पोहोचविण्याच्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळाला. आता शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या रूपाने छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न आहे. या महानाट्याच्या आयोजनाच्या मागे कोणताही राजकीय संबंध नसल्याचे आमदार निलेश लंके ( Nilesh Lanke ) यांनी ठामपणे सांगितले. अनोखी भूमिका अन् जिवंतपणा, कसा आहे ‘अमलताश’? राहुल […]
सांस्कृतिक कार्यक्रमातून नगर दक्षिण लोकसभेची पेरणी…
प्रविण सुरवसे लेट्सअप प्रतिनिधी Ahmednagar News : येत्या काळात राज्यात लोकसभा निवडणुका पार पडणार असून आता त्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून तसेच नेतेमंडळींकडून हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. नेतेमंडळी देखील पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आता मतदारसंघ फिरू लागले आहे. तसेच यंदाची नगर दक्षिण देखील चांगलीच गाजणार असे चित्र सध्या दिसते आहे. नुकतेच महासंस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले […]
NCP Crises : अजितदादांचा राग पण कोल्हे थेट लंकेंच्या मंचावर झळकणार, लोकसभेपूर्वीच लंकेंचे ‘महानाट्य’
NCP Crises – राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर (NCP Crises) राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) अजित पवार गटात तर खासदार अमोल कोल्हे हे शरद पवार गटात आहेत. मात्र लोकसभेपूर्वीच निलेश लंके यांनी डॉक्टर अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकार करणार असलेले शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे नगर शहरात आयोजन केले आहे. वेगवेगळ्या गटात असलेले हे दोन […]
नगरमध्ये चाललंय तरी काय? आमदार लंकेंच्या मतदारसंघात दिवसा ढवळ्या गोळीबार…
Ahmednagar : नगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order )बोजवारा उडालेला दिसून येत आहे. खून, दिवसा ढवळ्या गोळीबार, जीवघेणा हल्ला अशा घटना घडत असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (Yuvraj Pathare)यांच्यावर […]
Ahmednagar News: लोकसभा! नगरमध्ये ‘रामराज्य’ येणार…; निवडणुकांआधी शिंदे यांचं मोठं विधान
Ahmednagar News: राज्यात येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने विकासकामांच्या माध्यमातून नेतेमंडळी एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहे. राज्यात युती झाल्यानंतर महायुती झाली व आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) व राम शिंदे (Ram Shinde) यांची जोडी झळकू लागली. यावर बोलताना शिंदे म्हणाले. आम्ही दोघे एकत्र आलो कि चर्चा होणारच कारण आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत. आमचे पक्ष जरी भिन्न […]
आधी ‘आमदार’ आता ‘डॉक्टर’! ‘कोरोना’तील कामाची दखल घेत आ. लंकेंना ‘डॉक्टरेट’ पदवी
MLA Nilesh Lanke : कोरोना संकटाच्या काळात आमदार निलेश लंके (MLA Nilesh Lanke) यांनी मोठं काम केलं. कोरोना रुग्णांची देखभालीसह त्यांना वेळेत उपचार (Covid 19) मिळतील याची काळजी त्यांनी घेतली. कोविड सेंटरमध्ये थांबून त्यांनी रुग्णांची काळजी घेतली. त्यांच्या या कार्यशैलीची मोठी चर्चा त्याकाळात झाली होती. त्यांच्या याच कामाची दखल थेट फ्रान्सच्या थेम्स इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने (Thames […]
सुजय विखेंची साखर पेरणी थेट अण्णा हजारेपर्यंत, राजकीय चर्चांना उधान
Sujay Vikhe and Anna Hazare meet : नगर दक्षिणचे विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आज राळेगणसिद्धी इथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांची भेट घेतली. यावेळी खासदार सुजय विखे यांनी अण्णा हजारे यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. अण्णा हजारे आणि सुजय विखे यांच्या भेटीनंतर जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधान आले आहे. राजकीय विरोधक […]
महायुतीच्या मेळाव्याला आमदार निलेश लंकेंची दांडी, मी येणार होतो पण…
Ahmednagar : आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections)अनुषंगाने नगर शहरात महायुतीचा महामेळावा (Mahayuti Mahamelava)पार पडला. या मेळाव्याला महायुतीचे अनेक नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते, मात्र या महामेळाव्याला राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)हे अनुपस्थित होते. यावर आता त्यांनी भाष्य केले आहे. मेळाव्याचे निमंत्रण मला आले होते मात्र मी काही कारणास्तव बाहेर गावी असल्याने मेळाव्याला येऊ […]