एवढीच हौस असेल तर एक दिवस संरक्षण काढून इथे या असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
मी अजून किती दाढी पिकवायची? माझ्यामागून आलेले अनेक मंत्री झाले अशी खंत राणे यांनी बोलून दाखवली.
आपण फक्त २० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सहन करा. नंतर कधीच आपल्याला कसलाही त्रास मी होऊ देणार नाही.
पहिले शिवसेनेतील बंड आणि त्यानंतर राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर राज्यातील राजकीय समीकरणं पुरती बदलेली आहे.
भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून निलेश राणे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा झालीयं.
राजकोट किल्ल्यावर कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मविआ आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचा प्रकार घडला.
नारायण राणे यांनी खासदारकीची शपथ घेताच निलेश राणेंनी नगरसेवक ते खासदारपदापर्यंतचा प्रवास सांगत पदे सहज आली नसल्याचं म्हटलंय.
जागा वाटपावरून छगन भुजबळ यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी एक्सवर पोस्ट करत जोरदार टीका केली आहे.
Nilesh Rane : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांनी गुहागर येथील जाहीर सभेत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर अत्यंत वादग्रस्त आणि तिखट भाषेत टीका केली होती. राणेंनी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ केली होती. ते जाधवांना कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाही. मात्र, आता एक व्हिडिओ […]
Nilesh Rane News : अहमदनगर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Nilesh Rane) हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना सकल मराठा समाजाकडून (Maratha Reservation) काळे झेंडे दाखवण्यात आले. दरम्यान, याबाबत राणे यांना प्रश्न केला असता मला काही काळे झेंडे दाखवले नाही. त्यांनी माझ्यासमोर यावं मी कुठे पाहिले नाही. मला समोर येऊन दाखवा ना त्यांची […]