Nitesh Rane Vs Sharad Koli : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ठाकरे गटाकडून जनसंवाद यात्रेच आयोजन करण्यात आलं. सध्या ठाकरे गटाची जनसंवाद यात्रा कोकणात पार पडत आहे. कोकणातील रोहा, चिपळूण, कणकवली भागात उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेत भाजपसह शिंदे गटावर तुटून पडल्याचं दिसून आले होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी एक-एक मुद्दे घेत जोरदार निशाणा साधला. त्यानंतर […]