आंध्र प्रदेश आणि बिहार या दोन्ही राज्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
Nitish Kumar News : आगामी निवडणुकीत एनडीए 200 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बिहारमध्ये आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच नितीश कुमार सभागृहात बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एनडीएला किती जागांवर यश मिळणार आहे? याबाबत थेटपणे भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे […]
पाटणा : राज्यात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी आज (रविवार) पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर नितीश कुमार नवव्या वेळेस राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर (Bihar Politics) विराजमान झाले आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत भाजपाच्या दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून आणि अन्य सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Rashtriya Janata Dal leader and former Deputy Chief Minister Tejashwi […]
असे म्हणतात की राजकारण आणि विचारधारा या एकमेकांचा हात हातात धरुन समांतर चालणाऱ्या दोन गोष्टी. दोन्ही गोष्टी एकमेकांशी संलग्न असतात. उदाहरण द्यायचेच झाले तर जशी भाजपची विचारधारा हिंदुत्ववादी तर काँग्रेसची सर्वधर्मसमभाव अशी आहे. याच विचारधारेमुळे तुम्ही निवडणुकीमध्ये लोकांपुढे कोणते मुद्दे घेऊन जाणार, लोक तुम्हाला का मते देणार, लोक तुमच्यावर का विश्वास ठेवणार अशा अनेक प्रश्नांची […]
Nitish Kumar News : एनडीएविरोधात इंडिया आघाडीकडून देशभरातील सर्वच घटकपक्षांची वज्रमूठ बांधण्यात आली आहे. आगामी निवडणुका उंबरठ्यावर ठेपल्या असून अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममत बॅनर्जींनी एकला चलो रे चा नारा दिला. त्यानंतर आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही (Nitish Kumar) पलटी मारणार असल्याचं बोललं जात आहे. कुमार भाजपच्या वाटेवर असल्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे. […]