Modi Government : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Results) जाहीर होताच देशाची राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदलली दिसत आहे.
All Eyes on Nitish : 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर देशात आता संपूर्ण राजकीय परिस्थिती बदलेली आहे. एनडीएला बहुमत मिळाला
इंडिया आघाडीने देशात सत्ता स्थापन करण्याचा दावा करावा, हे जुलमी सरकार आपण हटवायला पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
Lok Sabha Election Result 2024 : आज देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. मात्र या निकालात भाजपला मोठा धक्का बसला असून
निवडणुकीचे निकाल समोर येत असून कुणालाच बहुमत मिळत नसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आघाडी आणि महायुतीची संख्या जुळवाजुळव सुरू झाली आहे.
Nitish Kumar एकीकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासांवर येऊन ठेपले असतानाच बिहारच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Bihar Politics : लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील जागावाटप झालं. परंतु, या (Bihar Politics) जागावाटपाने बिहारमधील सत्ताधारी एनडीए आघाडीला तडे गेले आहेत. केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांच्या (Pashupati Paras) पक्षाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे मंत्री पारस नाराज झाल्याच्या चर्चा बिहारच्या राजकारणात सुरू होत्या. या चर्चा खऱ्या होत्या हे आज स्पष्ट झाले. पशुपती पारस यांनी आज […]
Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]
Bihar Politics : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये (PM Narendra Modi) येणार आहेत. पीएम मोदी चार हजार कोटी रुपयांच्या रेल्वे योजनांचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर बेतिया येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु, या दौऱ्याआधी बिहारच्या राजकारणात (Bihar Politics) वेगळाच ट्विस्ट आला आहे. औरंगाबाद येथील सभेस […]
Nitish Kumar on Narendra Modi : बिहारमध्ये (Bihar Politics) सत्तांतर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पहिल्यांदाच एका मंचावर आले होते. पंतप्रधानांनी औरंगाबादमध्ये अनेक प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी नितीश कुमार यांनी जोरदार भाषण केलं. नितीश कुमार यांच्या बिहारी स्टाईलमधील टोलेबाजीने पंतप्रधानही जोरजोरात हसायला लागले. नितीश कुमार म्हणाले, तुम्ही […]