बिहारमध्ये नितीश कुमार सरकारने वाढवलेली 65 टक्के आरक्षणाची मर्यादा पाटणा न्यायालयाने अवैध ठरवलीयं. त्यामुळे आता महाराष्ट्रातील 62 आरक्षणाचं काय होणार? याबाबत वेगळीच चर्चा सुरु आहे.
आम्हाला लक्ष्मण हाके यांची काळजी वाटतेयं, गांभीर्याने लक्ष द्या, अशी साद लक्ष्मण हाके यांच्या पत्नी विजया हाके यांनी सरकारला घातलीयं.
मराठ्यांची इतकी मुलं गेली. मात्र, त्या विरोधी पक्षनेत्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही आणि आज पाणी आलं. - मनोज जरांगे पाटील
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज जालन्यात आंदोलनस्थळी दाखल होत लक्ष्णम हाके यांची भेट घेत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन लावला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नसल्याचा शब्द दिलायं.
लक्ष्मण हाके (Laxman Hake) आठ दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. हाकेंनी पाण्याचा घोटही घेतला नसल्यानं त्यांची तब्येत खालावली.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
Prakash Ambedkar यांनी ओबीसी आरक्षणासाठी आणि मराठा आरक्षणा विरोधात उपोषणाला बसलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची भेट घेतली.
मनोज जरांगे हा भंपक माणूस असून त्यांची माझ्यावर बोलण्याची लायकी नाही, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं. ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली.
ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांच्या अमरण उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांच्या जिवाला धोका असल्याचं डॉक्टर म्हणाले आहेत.