अंतरवली सराटीत मी ओबीसी आरक्षण बचावासाठी प्राणांतिक उपोषण करणार आहे . लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करणार - लक्ष्मण हाके
Namdev Jadhav On Baramati Lok Sabha seat : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होणार आहे. त्यात आता प्राध्यापक, लेखक, व्याख्याते व जिजाऊंचे वंशज असल्याचे सांगणारे नामदेव जाधव ( Namdev Jadhav) हेही बारामती लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. ही निवडणूक लढण्यासाठी शिवाजी महाराज यांनीच दृष्टांत दिल्याची पोस्टच नामदेव जाधव […]
OBC Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात मांडले. मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे असे सांगितले जात आहे. मात्र, या आरक्षणाला मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) विरोध केला असून या […]
Lok Sabha Election : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. त्यातच ओबीसी आरक्षणानेही (OBC Reservation) उचल खाल्ली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी येत्या 20 फेब्रुवारी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. तर दुसरीकडे ओबीसी नेतेही आक्रमक झाले आहेत. ओबीसी संघटनांनी एकत्र येऊन आता एका राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ओबीसी बहुजन पार्टी हा […]
मुंबई : बारा बलुतेदारांसाठी श्री संत गाडगेबाबा आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन केले जाईल, असे सांगतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला (OBC reservation) धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही आज दिली. नऊ वर्षांची दुर्वा अन् नव्वद वर्षांची दुर्गा सुनील देवधरांच्या भेटीला; कारणही आहे खास राज्यातील बारा […]
Manoj Jarange Patil : ओबीसी मंडल चॅलेंज करण्याबाबत मला कशाला चॅलेंज देतो, गप मर ना, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शेवटचं सांगितलं आहे. दरम्यान, जालन्यात मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी उद्यापासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचंही स्पष्ट […]
Chagan Bhujbal News : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्यानंतर राज्य सरकारकडून कुणबीच्या नोंदी सापडण्यासाठी माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती गठीत करण्यात आली होती. या समितीच्या माध्यमातून अनेक कुणबी नोंदी असलेले पुरावे सापडले आहेत. राज्यभरातून 54 लाख नोंदी आढळून आल्याचा दावा केला जात आहे. अशातच आता अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी या […]
Prakash Ambedkar : कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील (Maratha Reservation) लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन (Kunbi caste certificate) ओबीसी आरक्षणात (OBC reservation) समाविष्ट केले जाईल. याशिवाय कुणबी नोंद असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात ओबीसी नेते एकवटले आहेत. तर कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपलं […]
जालना : तु राजीनामा दे नाही तर काही कर. आम्हाला काय करायचे आहे. तुझ्या एवढा ओबीसींना येड्यात काढणारा दुसरा कोणी नाही, तुला सगळ्यांनी साईडलाईन केलं आहे. पण ते तुला कळेना, अशी एकेरी भाषेत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी ओबीसी (OBC) नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर […]
Gopichand Padalkar on Rohit Pawar : ओबीसी आरक्षण (OBC Reservation) म्हणजे खीर आहे का? कोणाला चॅलेंज देत आहात, आमच्या सरपंच, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष या पदांवर डोळा ठेवला आहे. तुम्ही आमचे सरपंच घ्या, आम्ही आमदार, खासदारकी घेऊ, असा हल्लाबोल भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली. अहमदनगर येथील क्लारा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर आज (03) […]