Shani Shingnapur देवस्थानमध्ये दोन हजार 474 इतके बोगस कर्मचारी दाखवून, मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Devendra Fadnavis यांच्या नेतृत्त्वातील सरकारने राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांसाठी राज्य सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Pune शहरातील अनधिकृत प्लॉटींग, अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले
ACB ने पुण्याच्या ससून रूग्णालायाच्या अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारी केली आहे. या कारवाईमध्ये कोट्यावधीचे घबाड जप्त करण्यात आले आहे.