पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज ४७ वर्षांनंतर मतदान होत आहे. यापुर्वीही तीनवेळा निवडणूक झाली होती. वाचा कधी झाली होती निवडणूक
अध्यक्षपदावर सहमती न झाल्याने विरोधकांनीही आपला उमेदवार दिला आहे. के. सुरेश (K. Suresh) विरोधी पक्षांचे उमेदवार असतील.
पुणे : ज्या माणसाने १० वेळा पक्षांतर केले. ज्या व्यक्तीने १० पक्षांतर पचवली आहेत, ढेकरे दिली आहेत. ज्या व्यक्तीने ट्रॅब्युनल म्हणून नेमल्यावर शिवसेनेच्या (ShivSena) फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाही, अशा व्यक्तीला पक्षांतर बंदी कायदा समितीवर बसवणे हा सर्वात मोठा फ्रॉड आहे, असे म्हणत शिवसेना (UBT) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]