ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सची किती फायटर विमान पाडली? त्या बद्दल इंडियन एअरफोर्सने पुष्टी केली आहे.
गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पाकिस्तानचा लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीरवर ( Asim Munir) टीका केली आहे.
आता भारतीय फिल्म इंडस्ट्रीनेही तुर्कीला धडा शिकवण्याचा निश्चय केला आहे. भारतीय चित्रपट आणि टिव्ही शोचे तुर्कीत होणारे शुटिंगवर AICWA ने बंदी घातली आहे.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सातत्याने कारवाई करत आहे. याच दरम्यान इंटरनेटवर IC 814 ट्रेंड करत आहे.
भारतीय सैन्याने ज्यावेळी या ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली तेव्हा इथलं चित्र खूप बोलकं होतं.
पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शरीफ यांच्याकडे हल्ल्यासाठी मोकळीक मागितली. त्यावर शरीफ यांनीही सैन्याला पूर्ण अधिकार आहे असे स्पष्ट केले.
रजेवरील सर्व सैनिकांना आता कर्तव्यावर हजर राहावे लागणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने हा आदेश जारी केलाय.
भारताने पाकिस्तानच्या आत 100 किलोमीटर घुसून 9 दहशतवादी अड्डेच का उद्धवस्त केले. याच अड्ड्यांची निवड करण्याचं काय कारण होतं याची माहिती आता समोर आली आहे.
ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा.
भारताने मसूद अजहरच्या बहावलपूरमधील मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. हल्ल्यात त्याचे मुख्यालय आणि मदरसा उद्ध्वस्त करण्यात आले आहे.