- Home »
- Pahalgam Terror Attack Update
Pahalgam Terror Attack Update
पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी अमेरिकेची.. काय म्हणाल्या, गुप्तचर विभागाच्या प्रमुख?
या भयावह इस्लामी अतिरेकी हल्ल्यानंतर आम्ही भारतासोबत आहोत. पहलगाममध्ये २६ हिंदूंना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली.
‘आम्हाला वेगळं करू नका…न्याय हवा’; पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्री हिना खानची पोस्ट
Hina Khan Apologies Hindus On Pahalgam Terror Attack : पहलगाम येथील दहशतवादी घटनेने संपूर्ण देशाला धक्का बसला. सर्वजण या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दरम्यान आता या घटनेवर टीव्हीवरील ‘अक्षरा’ म्हणजेच इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) देखील वक्तव्य केलंय. हिना 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम ( Pahalgam Terror Attack) येथे झालेल्या दहशतवादी […]
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला मोठा दणका! 5 महत्वाचे निर्णय, ‘फक्त 48 तासांची मुदत…’
India Strict Action Against Pakistan After Pahalgam Attack : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) पहलगामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्यानंतर देशात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या निवासस्थानी सुरक्षा समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर (Pahalgam […]
‘हेल्पलाइनशी संपर्क साधा’…. काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी CM फडणवीसांचा अॅक्शनमोड, क्रमांक जारी
Maharashtra Govt Disaster Management Helpline For Tourists : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) महाराष्ट्र सरकारने राज्यातील पर्यटकांना परत आणण्यासाठी एक हेल्पलाइन क्रमांक (Maharashtra Govt Disaster Management Helpline) जारी केलाय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकांना आवाहन केलंय की, त्यांनी काश्मीरच्या विविध भागात अडकलेल्या लोकांची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाला 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर […]
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा जीव घेणाऱ्यांचे रेखाचित्र जारी
Pahalgam Terror Attack Terrorist Sketch : जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये काल (दि.22) झालेल्या दहशवादी हल्ल्यात (Terrorist Attack) 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मोठी खळबळ माजली असून, हल्ला करणाऱ्या दहशवाद्यांना शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. या सर्व घडमोडींमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून पहलगामध्ये हल्ला करणााऱ्या दहशतवाद्यांचे स्केच (Pahalgam Terrorist Sketch) जारी करण्यात आले आहे. पहलगाम येथे […]
