India VS Pak: थेट युद्ध न करता भारत पाकिस्तानला अनेक मार्गाने धडका शिकवू शकते, असे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक मांडत आहे.
Pahalgam terror attack: तसेच दहशतवाद्यांकडे असलेल्या शस्त्रे हे पाकिस्तानमधील असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे एनआयएचा तपासाला गती मिळाली आहे.
Mohan Bhagwat On Pahalgam Terror Attack: हिंसा हा आपला स्वभाव नाही. परंतु दहशतवाद्यांना धडा शिकविला पाहिजे.
पाकिस्तानमध्ये चॅपियन्स ट्रॉफी 2025 मध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध इंग्लंड हा सामना सुरू होत असताना मैदानावर भारताचं राष्ट्रगीत सुरू झाल.
Rajender Meghwar Hindu pak police officer :मेघवार हे पाकिस्तानमधील सिंध प्रांतमधील बदीन जिल्ह्यातील आहे. हा जिल्हा मागास म्हणून गणला जातो.
पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे. सुरक्षेची चिंता आहे आणि म्हणून संघ पाकमध्ये खेळण्यासाठी जाणार नाही, असे जैस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.
Paris Olympic Gold Medallist Arshad Nadeem: पाकच्या मरकजी मुस्लिम लीगचे नेते नदीम याची घरी आले होते. त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
मोदी म्हणाले, असे आहे, अणुबॉम्बची ताकद मी स्वतः लाहोर जावून तपासून आलो आहे. त्यावर एका पत्रकारने विचारणाही केली होती.