- Home »
- Pakistan Army
Pakistan Army
POK Police : पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढली; POK पोलीस बेमुदत संपावर
पाकव्याप्त काश्मीरमधील सामान्य नागरिकांनंतर आता पीओके पोलीस (POK Police) पाकिस्तान सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरले आहेत.
Pakistan Bomb Attack: पाकिस्तानध्ये लष्करी ताफा टार्गेट, आत्मघातकी बॉम्बस्फोटात 13 सैनिक ठार
पाकिस्तानध्ये एक भीषण हल्ला झाला आहे. लष्करी ताफ्याला लक्ष्य करून केलेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात १३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त समोर आलं आहे
BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी
Pak Returns BSF Jawan Purnam Kumar Shaw : पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी सीमेवरून भारतात सुखरूप वतन वापसी झाली आहे. शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून जवळपास ५०४ तास पाकिस्तान रेंजर्सच्या (Pakistan Army) ताब्यात होते. शॉ […]
India-Pak War : विश्वयुद्ध ते भारत-पाक तणाव…; करोडोंंचा जीव वाचवणाऱ्या सायरनचा इतिहास काय?
Air Raid War Siren History : भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावात जम्मू-काश्मीरसह अन्य देशातील राज्यांमध्ये काल (दि.10) रात्रीची शांतता फक्त दोन गोष्टींनी भंग होत होती. त्या दोन गोष्टी म्हणजे पाकिस्तानकडून नष्ट करण्यात येणारे ड्रोन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाजणारे सायरन (Siren) होय. मध्यरात्रीच्या सुमारास जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातच्या अनेक भागात हवाई हल्ल्याच्या इशारा […]
India-Pak War : भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालंय का? कोण करतं औपचारिक घोषणा…
India Pak War Who Will Declare formally Full Scale War : ६ मे च्या रात्री भारताने पहलगाम हल्ल्याला (Pahlgam Attack) प्रत्युत्तर म्हणून दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. यानंतर पेटून उठलेल्या पाकिस्तानने 8 मे च्या रात्री भारत पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या नागरी भागांवर हल्ले करण्यास सुरुवात केली. भारतीय लष्कराने या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देत सर्व हल्ले परतून लावले. […]
ऑपरेशन सिंदूरनंतर पाक बिथरला, India Vs Pak युद्ध झाल्यास कोणत्या राज्यांना सर्वाधिक धोका?
पाकिस्तानेच पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी खून की हर बूंद का बदला लेंगे, असं म्हणत पाकिस्तानी सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक दिली.
‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय
पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
पाकिस्तानचा जळफळाट! भारताला प्रत्युत्तराची तयारी; पंतप्रधान शरीफ यांचा पाकिस्तानी सैन्याला फ्री हँड
पाकिस्तानी सैन्याने पंतप्रधान शरीफ यांच्याकडे हल्ल्यासाठी मोकळीक मागितली. त्यावर शरीफ यांनीही सैन्याला पूर्ण अधिकार आहे असे स्पष्ट केले.
…तर दोन दिवसही पाक जगाच्या नकाशावर राहणार नाही; भारत अन् पाकची लष्करी ताकद किती?
Pahalgam Terror Attack Know India And Pakistan Army Power : आम्ही शांततेसाठी प्रयत्न केले, पण प्रत्येकवेळी विश्वासघाताचा सामना करावा लागला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या महिन्यात पाकिस्तानबाबत एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर महिन्याभरानंतर जम्मू-काश्मीरमधील पहलगावमध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्यात 27 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा वर्षांतील हा सर्वांत मोठा दहशतवादी […]
आपण हिंदूंपेक्षा वेगळेच…मुलांना सांगायलाच हवं, पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी पुन्हा एकदा भारताविरुद्ध विष ओकले!
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]
