ICC Champions Trophy 2025 : आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. 19 फेब्रुवारीला पहिला सामना होणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड या दोन संघात पहिला सामना होणार आहे. पंरतु, या स्पर्धेच्या आयोजनावरून पाकिस्तानवर सातत्याने टीका होत आहे. मध्यंतरी येथील स्टेडियमच्या मुद्द्यावर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड टीकेचे धनी ठरले होते. आता तर येथील मीडियानेही याच मुद्द्यावर बोर्डाला […]