Pakistan News : 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या (Hafiz Saeed) बंदी घातलेल्या संघटनांचा नवा चेहरा ‘पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग’ नावाचा राजकीय पक्ष पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणूक (Pakistan General Election) लढवत आहे. बीबीसी उर्दूने म्हटले आहे की या संघटनेने पाकिस्तानच्या विविध शहरांतून नामनिर्देशित केलेले काही उमेदवार हाफिज सईदचे नातेवाईक आहेत किंवा बंदी घातलेल्या लष्कर-ए-तैयबा, […]
Imran Khan : पाकिस्तानच्या (Pakistan News) एका न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गैर-इस्लामी विवाह केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. इम्रान खानच्या पत्नीचे पहिले पती खावर मनेका यांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला होता, त्याने दोन विवाहांमधील अनिवार्य अंतर किंवा इद्दत […]
लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. तोशाखान प्रकरणात न्यायालयाने इम्रान खान (Imran Khan) यांच्यासह पत्नी बुशरा बिबीला (Bushra Bibi) 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, असे वृत्त स्थानिक मीडिया रिपोर्टने दिले आहे. कालच (दि.30) इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांना गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी […]