बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली आहे.
लश्कर ए तैयबा या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वाँटेड अतिरेकी फैसल नदीम उर्फ अबू कताल याची शनिवारी पाकिस्तानात हत्या करण्यात आली.
अमेरिका सरकारने एक ड्राफ्ट तयार केला आहे. यात पाकिस्तानसह 41 देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारला जाणार आहे.
पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पाकिस्तानी सैन्याच्या एका ठिकाणावर आत्मघाती हल्ला झाला आहे.
बलुचिस्तान हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध प्रांत आहे. पाकिस्तान सरकार या भागावर सातत्याने अन्याय करत आहे.
पाकिस्तान खासदारांच्या पगारात थोडीथोडकी (Pakistan MP) नाही तर तब्बल 138 टक्के वाढ करण्यात आली आहे.
पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. फीफाने हा निर्णय का घेतला याचं कारणही समोर आलं आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेनं पाकिस्तानला अशा एका नियमाच्या कचाट्यात अडकवल आहे ज्यामुळे अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी सायंकाळी धावत्या बसमध्ये भीषण स्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला.
पाकिस्तान सरकारने सेवानिवृत्त सिव्हिल आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये कपातीची तयारी सुरू केली आहे.