भारताने अगदी कडाडून विरोध केल्यानंतरही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला तब्बल 1.3 अब्ज डॉलर्सचे नवीन कर्ज मंजूर केले आहे.
पाकिस्तानातही वेगाने घडामोडी घडू लागल्या आहेत. सर्वात आधी एक उच्चस्तरीय बैठक झाली. यात भारताच्या एअर स्ट्राइकवर चर्चा झाली.
पाकिस्तान सरकारने बजेटमध्ये संरक्षणावरील खर्चात 18 टक्क्यांनी वाढ करत हा खर्च 2.5 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त करण्यास मंजुरी दिली आहे.
पाकिस्तान सरकारमधील फेडरल मंत्र्यांचे मानधन 2 लाख 18 हजार रुपयांवरून थेट 5 लाख 19 हजार रुपये करण्यात आले आहे.
सोशल मिडियावरील व्हायरल व्हिडिओ आणि रिपोर्ट्सनुसार बंडखोरांनी शहरातील सरकारी इमारती आणि सैन्य ठिकाणे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत.
पाकिस्तानातील सिंध प्रांतात लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानी सेना आणि सरकारविरोधात निदर्शने करत आहेत.
पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा झटका बसला आहे. स्टॉक मार्केटला जवळपास 70 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
पाकव्याप्त काश्मीरात (पीओके) आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यांच्या बदल्याही रोखण्यात आल्या आहेत.
क्वेटा शहराजवळ मार्गट परिसरात पाकिस्तानी सैन्यावर (Pakistan Army) हल्ला करुन दहा सैनिकांना ठार मारण्यात आले.
Pakistan Army Chief Asim Munir On Jinnah Two Nation Theory : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा विष ओकलंय. त्यांनी लष्करी आस्थापनेचं जुनंच गाणं (Jinnah Two Nation Theory) पुन्हा सादर केलंय. पाकिस्तानी लोकांना त्यांच्या मुलांना इस्लामिक रिपब्लिकच्या निर्मितीचा आधार म्हणून ‘हिंदू (Hindu) आणि मुस्लिमांत तीव्र फरक’ सांगण्यास सांगितलंय. यावेळी बोलताना मुनीर यांनी […]