आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये केले आहे.
पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
Mohammed bin Salman Pakistan Visit : आधीच अडचणीत असणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने मोठा धक्का दिला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन
पाकिस्तान पीपल्स पार्टी संसदेत बजेट सादर होण्याच्या आधी किंवा नंतर सरकारमध्ये सहभागी होणार नाही. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदीन वस्तू खरेदी करण्यासाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.
पाकिस्तानमध्ये गव्हाच्या मुद्द्यावर राजकारण सुरू असतानाच शेतकऱ्यांनी रस्त्यावरच्या आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
आर्थिक संकटाला तोंड देत असलेल्या पाकिस्तानला मोठी गुडन्यूज मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेने पाकिस्तानला बेलआऊट पॅकेजअंतर्गत 1.1 बिलियन अमेरिकी डॉलरच्या कर्जाला मंजुरी दिली आहे.
Pakistan Bus Attack : पाकिस्तानातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलुचिस्तान प्रांतात (Pakistan News) अज्ञात दहशतवाद्यांनी जवळपास 11 लोकांची हत्या केली. या घटनेत 9 बस प्रवाशांचा समावेश आहे. पाकिस्तान पोलिसांनी (Pakistan Police) दिलेल्या माहितीनुसार पहिल्या घटनेत हत्यारबंद हल्लेखोरांनी नोश्की जिल्ह्यातील एका राजमार्गावरून बस रोखली. नंतर बसमधील 9 लोकांचे अपहरण केले. पाकिस्तानच्या डॉन न्यूजने दिलेल्या […]
Imran Khan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान बऱ्याच (Imran Khan) दिवसांपासून तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीच्या काळातही (Pakistan Elections) ते तुरुंगात होते. आता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इम्रान खान यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 12 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे खर्च केले जात आहेत. रावळपिंडीतील तुरुंग अधीक्षकांनी लाहोर उच्च न्यायालयाला सादर केलेल्या अहवालातून ही […]