वित्त मंत्रालय आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी आयएमएफच्या कर्जाबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
पाकिस्तान सरकारने वाढत्या अडचणी कमी करण्यासाठी आणि महसुलात वाढ करण्यासाठी इंधनाच्या दरात मोठी वाढ केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय शाहबाज शरीफ सरकारकडून घेण्यात आलायं
अफगाणिस्तानात कोणत्याही प्रकारची घुसखोरी केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा तालिबानने पाकिस्तानला दिला आहे.
आर्थिक संकटांनी हैराण आणि कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानने संरक्षण बजेटमध्ये वाढ करून 2 हजार 122 अब्ज रुपये केले आहे.
पाकिस्तानच्या उच्च न्यायालयात सरकारी वकिलीने सांगितले की पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही.
पाकिस्तानी सेनेचे प्रमुख जनरल असीम मुनीर यांना लवकरच एक पत्र लिहिणार असल्याची घोषणा इम्रान खान यांनी केली आहे.
Mohammed bin Salman Pakistan Visit : आधीच अडचणीत असणाऱ्या पाकिस्तानला सौदी अरेबियाने मोठा धक्का दिला आहे. सौदी अरेबियाचे क्राउन
पाकिस्तान पीपल्स पार्टी संसदेत बजेट सादर होण्याच्या आधी किंवा नंतर सरकारमध्ये सहभागी होणार नाही. द एक्सप्रेस ट्रिब्यूनने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
पाकिस्तानात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदीन वस्तू खरेदी करण्यासाठीही लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.