Eknath Shinde Shiv Sena Party District Shot Dead In Punjab : राज्याचे उपमख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिलेदाराची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील मोगा येथे शिवसेना (Shiv Sena) जिल्हा प्रमुख मंगत राय मंगा यांची अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. मंगत राय मंगा हे बऱ्याच काळापासून शिवसेनेशी संबंधित होते. गुरुवारी रात्री […]
Firing On Sukhbir Singh Badal In Golden Temple Premises : पंजाबचे (Panjab) माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झालाय. मात्र ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत. ही घटना ( Firing On Sukhbir Singh Badal) अमृतसरमधील सुवर्ण मंदिराच्या (Golden Temple) बाहेर घडली, तिथे सुखबीर बादल रक्षक म्हणून काम करत […]
शिवसेना नेते संदीप थापर (Sandeep Thapar) यांच्यावर शुक्रवारी लुधियानाच्या सिव्हिल हॉस्पिटलजवळ निहंगा वेशातील तीघांनी जीवघेणा हल्ला केला.