निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
नाशिक लोकसभा प्रितम मुंडे लढवतील हे वक्तव्य गमतीने केलं होत. तसंच भुजबळांचा सल्ला वडिलकीच्या नात्याने स्वीकारते अस पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी आपल्या निवडणुकीत लक्ष द्यावे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असं नाही. नाशिकमध्ये आमच्याकडे खूप उमेदवार आहेत.
पंकजा मुंडे यांनी आपल्याकडे एकूण 46 कोटी 11 लाखांची संपत्ती अससल्याची माहिती शपथपत्रात दिली आहे. .
नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ इच्छूक होते. मात्र, त्यांनी माघार घेतल्याने येथे पुन्हा नव्याने उमेदवारांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
Dhanajay Munde On Bajrang Sonawane : दोन-दोन कारखान्याचा मालक बहुरंग सोनावणेला कुणबी दाखल्याची गरज पडली, असल्याचं म्हणत कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang sonawane) यांना चांगलच धुतलं आहे. दरम्यान, बीड लोकसभा निवडणुकीसाठी आज महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत […]
Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन आणि मतांचं विभाजन होऊ नये या गोष्टींचा विचार करून मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी माहिती ज्योती मेटे यांनी आज […]