Asaduddin Owaisi On Manoj Jarange : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिला नाहीतर आगामी विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार उभे
सर्वेक्षणात राज्यातील जनतेने पुन्हा महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. भाजप हाच पक्ष सर्वात मोठा राहिल असा सूर आहे.
विधानपरिषद निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला निकाल हाती येत आहेत.
अनेक दिवसांपासून पराभवाला सामोर जात असलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे. त्यावर त्यांनी प्रतिकिया दिली.
पंकजा मुडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
ओबीसी नेत्या पंकजा मुंडे, पुण्याचे योगेश टिळेकर, डॉ. परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत या पाच जणांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने दगडफेक करुन तोडले होते.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून दहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पंकजा मुंडे, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ यांच्यासह अनेकांची नावे आहेत.
Pankaja Munde चे समर्थक खाडे यांची ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट खाडे यांच्या ऑफिसची तोडफोड केली आहे.
महायुतीमधील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुध्द काम केल्याचं बोलल्या जात होतं. आता शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांच्या ऑडिओ क्लीप व्हायरल झाली.