Beed Loksabha : बीड लोकसभेसाठी (Beed Loksabha) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar Group) गटाकडून शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. ज्योती मेटे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीयं. या भेटीदरम्यान, राजकीय चर्चा झाली असल्याची माहिती समोर आलीयं. या भेटीनंतर आपण बीड लोकसभा निवडणूक […]
Mahadev Jankar : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना महायुतीकडून परभणी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव जानकरांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीसांसह पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेतच जानकरांनी माझं लग्न नाही, लफडं नाही, कुठंही काही नाही […]
Pankaja Munde On Mahadev Jankar : बारामतीतून सुरु झालेला प्रवास भटकत-भटकत परभणीत येऊन थांबला असल्याचा टोमणा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी मानलेला भाऊ महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना लगावला आहे. दरम्यान, परभणी लोकसभेसाठी महायुतीकडून महादेव जानकरांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांसह, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे उपस्थित होत्या. उमेदवारी […]
Beed Lok Sabha constituency : भाजप नेत्या पंकजा मुंडे ((Pankaja Munde) या पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या (Loksabha Election) आहेत. देशभरात भाजपचे वारे आहे. राज्यात भाजपसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादीची ताकद मदतीला आहे. बीडमध्ये पंकजा यांचा ज्याच्याशी संघर्ष होता, तो भाऊच म्हणजे धनंजय मुंडे (Dhanjay Munde) आता प्रचारप्रमुख आहेत. त्यामुळे पंकजा यांचे फक्त विजयाचे लिडच मोजायचे […]
Jyoti Mete : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024)पार्श्वभूमीवर दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete)यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी कंबर कसली आहे. ज्योती मेटे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्योती मेटे यांनी आपल्या अप्पर सहनिबंधक पदाच्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. आपल्या नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्व. विनायक मेटे यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतले. […]
Pankaja Munde : भाजपने बीड लोकसभा (Loksabha Election) मतदारसंघातून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर निवडणूक प्रचारासाठी पंकजा यांनी पायाला भिंगरी बांधून दौऱ्याला सुरूवात केली आहे. दरम्यान, काल पंकजा मुंडे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांना मराठा बांधवांनी काळे झेंडे दाखवत एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. त्यानंतर आता […]
Dhananjay Munde : सध्या लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. भाजपने (BJP) बीडमधून खासदार प्रीतम मुंडे याचं तिकीट कापून भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) उमदेवारी दिली. पंकजा मुंडेंना उमदेवारी जाहीर झाल्यानंतर आज पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे आणि राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे तिन्ही मुंडे बहिण-भाऊ गोपीनाथ गडावर आले होते. […]
अहमदनगर : नुकतीच निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha elections) तारखा जाहीर केल्यात. त्यामुळं नेते मंडळींकडून जोरदार प्रचार सुरु आहे. यातच नगर दक्षिणमधून भाजपचे उमेदवार असलेले सुजय विखे (Sujay Vikhe) यांना पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पाठबळ दिले आहे. सुजय यांना माझा आशीर्वाद आहे ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त […]
Pankaja Munde : भाजपाकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नगर शहरामध्ये आल्या होत्या. पाथर्डी येथील मोहटा देवी गडावर जाण्याआधी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंकडून दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर मते […]