येत्या 13 मे रोजी लोकसभेतील विविध मतदारसंघात लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे.
मला शेती वारसा हक्काने मिळालेली आहे. पण, त्यांना वारसा हक्काने २६ कारखाने मिळाले होते, असा टोला बजरंग सोनवणेंनी पंकजा मुंडेंना लगावला.
वैद्यनाथ सारख कारखान्याने शेतकऱ्यांची बील थकवली, कामगारांचे पैसे दिले नाहीत, माझ्यावर चोर असल्याचा आरोप करतात. पण तेच खरे चोर - बजरंग सोनवणे
Pankaja Munde Viral Audio Clip : बीड लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजेच १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी महायुतीकडून पंकजा मुंडे
आंबेजोगाई येथील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढली.
आंबेजोगाईत पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांच्यावर नाव न घेता चंदन तस्कर अशी टीका केली.
निवडणुका आल्या की जातीपातीचा मुद्दा काढतात, पण मागील 10 वर्षांत मुस्लिमांच्या केसाला धक्का लागलायं का? असा सवाल पंकजा मुंडे यांनी केलायं.
महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
पुनम महाजन यांच लोकसभा तिकीट कापून सरकारी वकिल उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईमधून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली आहे.
बीड लोकसभेत आपला कुणालाही पाठिंबा नाही अशी घोषणा ज्योती मेट यांनी केली आहे. त्या पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.