हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी- वर्षा गायकवाड
Insult Of Constitution Dr Babasaheb Ambedkar In Parbhani : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या (Insult Of Constitution) निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) मोठा हिंसाचार उसळला आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त […]
साई बाबांचे जन्मस्थान, जायकवाडी डावा कालवा आणि गोदावरीवरील बंधाऱ्यांमुळे परिपूर्ण अशी सिंचन व्यवस्था. थोडक्यात शेती, शेती आधारित उद्योग आणि पर्यटन या तिन्ही आघाड्यांवर विकासासाठी पूरक परिस्थिती. त्यानंतर देखील विकासापासून कोसो दूर राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), अपक्ष कम भाजप, अशा सर्व पक्षांना संधी देऊनही इथली परिस्थिती बदलेली […]
जिंतूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विजय भांबळे विरुद्ध भाजपच्या मेघना बोर्डीकर यांच्यात लढत होणार?
ओबीसीबहुल परभणी मतदारसंघात महादेव जानकर यांना फायदा होईल असे बोलले जाते. त्याचवेळी मराठा समाजाने संजय जाधव यांना साथ दिल्याचे दिसून आले.
Earthquake in Marathwada : मराठवाड्यातील अनेक भागांत आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. काही कळण्याच्या आत जमीन हादरू लागल्याने नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी […]
परभणी लोकसभा मतदारसंघ. गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेला (Shiv Sena) असलेला विजयाचा आशीर्वाद पण त्याच जोडीला लाभलेला पक्षांतराचा शाप, असे दोन शब्दात परभणी लोकसभा मतदारसंघाचे (Lok Sabha) वर्णन करता येईल. पण संजय जाधव यांनी हा शाप धुवून काढला आणि शिवसेनेला पवित्र करत भगवा या मतदारसंघात फडकविता ठेवला. आता पुन्हा एकदा संजय जाधव (Sanjay Jadhav) लोकसभा गाठण्यासाठी […]