Chhagan Bhujbal Visit Somnath Suryawanshi Famil : राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आलीय. माजी मंत्री छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) आज परभरणीत (Parbhani) जावून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाची भेट घेतलीय. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन माहिती देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. श्रेया चौधरीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार, ‘बंदिश बँडिट्स सीझन 2’ […]
Suresh Dhas परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून आव्हाडांनी धस यांच्यावर टीका केली त्यानंतर धसांनी आक्रमक पवित्र घेतला.
Nana Patole : सरकार मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
माझ्या मुलाची हाडं मोडून त्याला ठार कण्यात आलं. माझ्या मुलाला बेदम मारहाण करून त्याचे प्राण घेतले
राहुल गांधी हे केवळ राजकीय हेतूने परभणीत आले होते, लोकांमध्ये जाती-जातीत भेद निर्माण करायचे ते गेली अनेक वर्ष करत आहेत
राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौऱ्यावर आहेत. परभणी दौऱ्यात ते सोमनाथ सुर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी असे ३५ वर्षीय मृत व्यक्तीचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले
Parbhani Violence:गेल्या दोन दिवसांत शहरातील विविध पोलिस ठाण्यात एकूण आठ गुन्हे दाखल झालेत. तर एकूण 50 जणांना अटक करण्यात आली.
हा कट सुनियोजित तर नव्हता ना, या प्रकरणामागे कोणी मास्टरमाईंड आहे का? याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी- वर्षा गायकवाड
Insult Of Constitution Dr Babasaheb Ambedkar In Parbhani : परभणीत आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाचे प्रतिकात्मक पुस्तक फाडल्याच्या (Insult Of Constitution) निषेधार्थ जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान संतप्त होत लोक रस्त्यावर उतरले. त्यांनी घोषणाबाजी करत टायर पेटवून महामार्ग रोखून धरला. महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Parbhani) मोठा हिंसाचार उसळला आहे. दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त […]