- Home »
- PCMC Election 2026
PCMC Election 2026
पिंपरी-चिंचवड महापालिकेत महापौरपदी रवी लांडगे, उपमहापौरपदी शर्मिला बाबर बिनविरोध
पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाल्याची औपचारिक घोषणा केली.
भोसरीचा पहिलवान अजितदादांवर कसा भारी पडला ?
PCMC ELECTION 2026-अजितदादांची हेच मनसुबे भोसरीच्या कसलेला पहिलवान महेशदादा लांडगेंनी उधळून लावलेत.
राम वाकडकर व चेतन भुजबळ यांचा सोसायटी, गाठीभेटींचा झंजावती दौरा
PCMC Election 2026 : अनेक सोसायटीतील नागरिकांनी भाजप उमेदवारांच्या कामकाजावर विश्वास व्यक्त करत जाहीर पाठिंबा दर्शविला.
दिलेला शब्द पाळतो, जे बोलतो तेच करतो; राहुल कलाटे
Rahul Kalate: मी दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो तेच करून दाखवतो. लोकांच्या विश्वासावरच माझी राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचाल सुरु आहे.
पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप उमेदवारांना राष्ट्रीय बंजारा परिषदेचा जाहीर पाठिंबा
PCMC Election 2026 : राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
भोसरीत मुख्यमंत्री फडणवीसांची सभा; स्वागतासाठी उडवलेल्या फटाक्यांमुळे इमारतीला भीषण आग
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी उडवण्यात आलेल्या फटाक्यांमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे.
आम्ही संविधान आणखी मजबूत करू; वाकडमध्ये रामदास आठवलेंची जोरदार सभा
PCMC Election 2026: उमेदवारांवर आधारीत कवितेने आठवले यांनी भाषणाची सुरुवात करताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाटाने त्यांना दाद दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका: प्रभाग 25 मध्ये भाजपला आयटीयन्सचा वाढता पाठिंबा
PCMC Election 2026: आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक 25 मधील भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा दिलाय.
वाकडची साथ कमळालाच; वाकडमध्ये स्थानिक पातळीवर भाजपाला वाढता प्रतिसाद
PCMC Election 2026: वाकड विकासाचे रोल मॉडेल म्हणून विकसित झाले आहे. येत्या काळात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाला गती मिळेल
VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर
Mahesh Landge: मी या शहरामध्ये राहतो आहे. मी नागरीक आहे या शहराचा. मी लोकप्रतिनिधी नंतर आहे. माझ्या शहराचा व माझा स्वाभिमान दुखवू नये.
