विधानपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या अकरा आमदारांनी आज विधिमंडळ सभागृहात विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.
विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा आमदार बच्चू कडू यांनी केली.
शिवसेनेने राज्यातील 113 विधानसभा मतदारसंघात 46 विधानसभा प्रभारी आणि 93 मतदारसंघांत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
राज ठाकरेंनी आगामी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर साईनाथ बाबर यांनी थेट पुण्यातील हडपसर मतदारसंघावरच दावा ठोकला आहे.
लाडकी बहीण योजनेवर अर्थविभागाने चिंता व्यक्त करण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असे मंत्री मुनगंटीवार म्हणाले.
29 ऑगस्टला विधानसभा निवडणुक लढवायची की नाही याचा निर्णय घेतला जाईल मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही.
आगामी निवडणुकीत सर्व जाती धर्मांचे, शेतकऱ्यांपासून डॉक्टरपर्यंत सर्व उमेदवार असतील. मी उमेदवार देईल त्याला समाजानं मतदान करावं.
आपण 225 ते 250 जागा लढवणार आहोत. जे निवडून येतील त्यांनाच तिकीट देणार आहोत. मनसेचे नेते काहीही करून सत्तेत बसवायचे आहेत.
खासदार झाल्यानंतर लंके यांनी सर्वप्रथम कांदा व दूध दराचे आंदोलन हाती घेत दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधातच आंदोलन उभे केले.
मंत्री विखे फोन उचलत नाही, महाजन-चव्हाणांबाबत तोच अनुभव, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केला संताप