या निवडणुकीतही काही मतदारसंघात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचे शिलेदार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
नागपूर मध्य विधासभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने अनीस अहमद यांना तिकीट दिले होते. परंतु, फक्त एक मिनिटाचा उशीर झाला.
भाजपने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये वाशिमचे चार टर्मचे आमदार लखन मलिक यांचे तिकीट कापण्यात आले आहे.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी मागे घेण्यात यावी अशी विनंती पक्ष नेतृत्वाला केली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा अतिशय गंभीर आरोप केले आहेत.
आगामी राजकारणाचा वेध घेत भाजपाचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीतकर पक्ष बदल करण्याच्या तयारीत आहेत.
झारखंडच्या निवडणुकीत यंदा नेते मंडळींची मुले, मुली आणि पत्नींच्या तुलनेत सुनांचा दबदबा दिसून येत आहे.
धाराशिव जिल्ह्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार उद्धव ठाकरे धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांत बदल करणार आहेत.
लाडके भाऊ-बहीण सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
बंजारा समाजाच्या पोहरागदेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे.