कुठे आमदाराचा भाऊ तर कुठे मुलगा असे तिकीट वाटप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. एकूणच तिकीट वाटपात कुणी नाराज होणार नाही.
संजय राऊतांना त्यांची सत्ता गेल्यापासून आणि राजकीय उठाव केल्यापासून त्यांना झाडं दिसतंय सकाळी उठताना डोंगर दिसतोय.
अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जाणारे आनंद अलकुंटे लवकरच पक्ष सोडू शकतात अशी चर्चा आहे.
गोकुळ दौंड यांना पक्षाकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे. मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी.
कोकणातील भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार राजन तेली आजच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी अजून कोणतीही यादी अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या मनाने त्याग करावा असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत आमचा महाविकास आघाडीला काही अटी शर्तींसह पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
मधुकरराव पिचड यांना ब्रेनस्ट्रोक आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी कधीच मैदान सोडत नाही.