Amol Kolhe Criticized Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यातील शाब्दिक यु्द्ध जोरात सुरू आहे. आजपासून अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. सुरुवातीलाच अमोल कोल्हे यांनी थेट अजितदादांना निशाण्यावर घेत आपले इरादे स्पष्ट केले. अजितदादा स्वतःच्या गावासह मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न […]