उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता.
राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरू केली होती. त्यासाठी निधी वितरणास सुरुवात करण्यात आली आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली.
गेली आठ नऊ महिने बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अशांतता निर्माण झालेली असताना शरद पवार एक (Sharad Pawar) शब्द बोलले नाहीत.
मस्ती केली तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी केले.
सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही.
राज्यातील नगरपंचायती, नगरपालिकांच्या नगराध्यक्षाच्या कालावधी अडीच वर्षांवरून पाच वर्षे करण्यात आला आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मोबाइल फोन हॅक झाला आहे. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.