राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करू असे नाना पटोले म्हणाले.
अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवला आहे.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 2 लाख कर्मचारी आणि दीड लाख पेन्शनर्सच्या खात्यात 1 तारखेला पगार जमा झालेला नाही.
भारतीय राजकारणातील औटघटकेचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ठरलेल्या काही नेत्यांचं पुढे काय झालं याची माहिती घेऊ या..
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असे अजित पवार म्हणाले.
सुपारी घेऊन मला प्रश्न विचारायचे नाहीत असे म्हणत तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांवरच संताप व्यक्त केला.
काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
या घटनेमुळे मी खूप निराश आणि भयभीत झाले आहे, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोलकाता घटनेवर म्हणाल्या.
हा पुतळा भारतीय नौदलाने उभारला होता. पंतप्रधान मोदी येणार होते. त्यामुळे काम खूप लवकर करण्यात आले होते.
पुतळा उभारणीचं कंत्राट ज्याला मिळालं होतं त्या जयदीप आपटे या तरुणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.